Vishal V Kale's articles

सत्यं परं परँꣳ सत्यँꣳ सत्येन न सुवर्गाल्लोकाच्च्यवन्ते कदाचन सताँꣳ हि सत्यं तस्मात्सत्ये रमन्ते ॥ १॥ (Mahanarayan Upanishad, 78th Anuvaak 1st Shlok) Truthfulness is excellent. What is excellent is truthfulness only. By truthfulness those who have attained to the state of blissfulness never fall from there. What belongs to Sat, namely good people  that is indeed […]
बापजन्म – जीवन जगण्याचा, आपली जवाबदारी निभवण्याचा आणि  त्यात संतुष्टी घेण्याचा धडा शिकवणारी एक विलक्षण गोष्टं आहेे.  हा  एक खरंच अदभुद  चित्रपट आहे ,  आणि  खूप खूप प्रेमानी  मांडलेली कहाणी  आहे. एक अशी  गोष्टं जी  तुमच्या मनाला व अंतर्मनाला बांधून ठेवेल आप्ल्यात … जिला वसरणं इतकी सोपी गोष्टं नाही . तुम्हाला ह्याला पुन्हा पुन्हा बघायची […]
जगायच्या उठापटक मध्ये आपण सर्वस्व विसरतो … हे मी आधी सुद्धा अपल्या लेखन मध्ये जाहीर केलेलं आहे. अपल्या मेल्या नंतर सगळं इथेच राहतं हे तर नक्कीच, ह्यात काहीच वाद नाही. तरी पण अपण आपलं सर्व जीवन अश्या मृगतृष्णा माघे पळत राहतो, हे पण अपण माझ्या लेखनात वाचलं. शक्य आहे कि इतर कुणाच्या लेखात सुद्धा तुम्ही […]
आप्ल्या जीवनाचा अर्थ काय आहे? जन्म घ्यायचा, शिक्षण घ्यायचं, मग नौकरी आणि लग्न. पोरं मोठी करायची, मग त्यांचं लग्न – आणखी मग शांतपणे रिटायरमेंट काढायचं देवाघरी जाई पर्यंत… एवढेच? हे तर सगळेच करतात, मग आपण असं काय वेगळं केलं? आपण ह्या जगात काय फक्त हेच करायला आलो आहोत का? जगाचा अर्थ, तात्पर्य काय एवढाच होतो? […]
व्हाट्स अप लग्न पाहून पहिला विचार आला के हे चित्रपट छान होतं पण उत्कृष्ट नाही म्हणून मी ह्याच्या बद्दल लेख नाही लिहिलं तरी चालेल … पण मग मनात विचार  आला कि जरी काही चुका होत्या तरीपण गोष्टी मध्ये आणि अभिनय मध्ये बांधून ठेवणारं पुष्कळ काही होतच. शिवाय संगीत तर छान होतच आणि सर्वात मोठी गोष्टं […]
मी हंपी च्या रिव्यू मध्ये म्हणालो होतो कि “शांतता बोलते” – ते मात्र एका संपूर्ण चित्रपटा बाबत होतं … आजच्या चित्रपटात अर्थात “आम्ही दोघी ” मध्ये पण शांतता बोलते … पण ती फक्त एका उत्कृष्ट अभिनेत्री मुळे : मुक्ता बर्वे – ज्यांच्या अभिनय च्या पाठी वरती हे चित्रपट ह्या वर्ष्या च्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांच्या यादी मध्ये […]

Login

Welcome to WriteUpCafe Community

Join our community to engage with fellow bloggers and increase the visibility of your blog.
Join WriteUpCafe